शिवसेनेतर्फे परधाडी ता. नांदगाव येथे 125 कुटूंबियांना रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात आले.शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या माध्यमातून परधाडी गावातील 125 कुटुंबीयांना नवीन शिधापत्रिका घरपोच उपलब्ध करून देण्यात आल्या.
सोमवार 14 फेब्रुवारी रोजी परधाडी येथे रेशनकार्ड वितरित करण्यात आले.या वेळी सर्व १२५ कुटुंबीय उपस्थित होते.रेशनकार्ड घरपोच उपलब्ध झाल्याचा आनंद प्रत्येकाने बोलून दाखवला .
या प्रसंगी माजी सभापती विलास आहेर, भाऊराव बागुल, युवासेना तालुकाप्रमुख सागर हिरे, शाखा प्रमुख सतीश एरंडे, शाखा प्रमुख छगन मोरे, संभाजी घुले, दिघा गायकवाड, संदीप पवार, शिवाजी पवार,सागर एरंडे, विजू गायकवाड अरुण निकुंभ, सोनू पवार वाल्मीक शेवरे आदी उपस्थित होते.
मनोरुग्ण मुलाचा त्रास असह्य झाल्याने आईनेच दिली हत्येची सुपारी : नांदगाव तालुक्यातील ढेकु येथील घटना
नांदगाव : मनोरुग्ण असलेल्या मुलाचा त्रास असह्य झाल्याने आईनेच पोटच्या मुलाची पंधरा हजार रुपयांची...









