Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी कैयामभाई सैय्यद

Feb 15, 2022

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती मनमाड २०२२ शिवजयंती उत्सव समिती २०२२ ची बैठक *शिवसेना आमदार मा.श्री सुहास (आण्णा) कांदे* यांच्या संपर्क कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थितीत संपन्न झाली. सदर मिटिंग मध्ये १९ फेब्रुवारी रोजीच इथून पुढे जयंती उत्सव साजरा करण्याचे नियोजन ठरले. तसेच जयंतीनिमित्त संपूर्ण शहर भगवे झेंडे लावून सजवणे तसेच सर्व शहरभर प्रतीमा पूजन, सामाजिक उपक्रम, अन्नदान, मिठाई वाटप व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे. बैठकीला सर्व आजी-माजी, ज्येष्ठ नेते यांची उपस्थिती होती.

त्यावेळेस शहरप्रमुख मयूर बोरसे यांनी उत्सव समितीची प्रस्तावना मांडली. राजाभाऊ भाबड, संजय कटारिया, माजी अध्यक्ष योगेश इमले, महेंद्र गरुड यांनी मनोगत व्यक्त केले माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांनी मार्गदर्शन करताना सर्वांनी कोवीड नियमांचे पालन करून शासनाच्या निर्देशानुसार आपल्या महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात घरावर भगवा ध्वज लावून साजरी करण्याचे आवाहन केले. बैठकीला सूत्रसंचालन शहरउपप्रमुख जाफर मिर्झा यांनी केले.

खालील प्रमाणे नूतन कार्यकारणी निवडण्यात आली.
अध्यक्ष – कयाम सैय्यद
कार्याध्यक्ष – अमजद मिर्झा
उपाध्यक्ष – सतीश बहोत, सलीमभाई सोनावाला, रवी इप्पर, संजय दराडे
सचिव – विकास (पिंटू)वाघ
सहसचिव – धीरज हिरे, मुन्ना धोंडगे
खजिनदार – निलेश ताठे
सहखजिनदार – अमजद शेख

बैठकीत उपस्थित असलेले तमाम शिवभक्त, शिवप्रेमी, शिवसैनिक
रमेश (आण्णा) हिरण, हरीश भाऊ आशर, संतोष बळीद, मुन्नाभाऊ दरगुडे, सुनील पाटील, अमीन पटेल, सुभाष माळवतकर, गोटू केकान, सुनील हांडगे, दिलीप तेजवानी, सुनील गवळी, महेंद्र शिरसाठ, विनय आहेर, प्रमोद पाचोरकर, महेश बोराडे, जुबेर शेख, सोनू पोहाल, बबन आव्हाड, प्रवीण (छोटू) धाकराव, संदीप व्यवहारे, सचिन नाईक, अंकुश गवळी, संतोष साळुंखे, हर्षल भाबड, दिनेश घुगे, सचिन दरगुडे, कचरू आव्हाड, पंडित सानप, प्रमोद आहेर, विजय ताथेड, अमोल दंडगव्हाळ, विकी सुरवसे, अमोल वाडेकर, विजय परदेशी, परेश राऊत, सर्वेश जोशी, निशांत पाटील, राहुल सांगळे, नितीन महाजन, राजेंद्र गायकवाड, विलास शेळके, आशु पोहल, संदीप व्यवहारे, सनी फसाटे, निलेश व्यवहारे, राकेश चव्हाण, दिपक दराडे, स्वराज करकाळे, गणेश पगार, ललित रसाळ, सुनील ताठे, शुभम खैरे,नंदू पीठे इ. शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

  आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून नांदगाव विधानसभा मतदार संघातील साकोरा ग्रामपंचायत...

read more
नांदगाव विधानसभा मतदार संघातील रणखेडा व बिरोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपये किंमतीच्या दोन पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आमदार सुहास कांदे यांचे पुतणे किरण कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.

रणखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रामवाडी व बिरोळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सतीचा माता...

read more
मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

  मनमाड :- इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहे. या महिन्यात सर्वच...

read more
बघा व्हिडिओ-मनमाडी पाऊल पडते पुढे…. मनमाडच्या तरुण गिर्यारोहकांची जीवधन किल्ला ते वानरलिंगी सुळका व्हॅली क्रॉसिंग आणि प्रस्तरारोहण मोहीम फत्ते

बघा व्हिडिओ-मनमाडी पाऊल पडते पुढे…. मनमाडच्या तरुण गिर्यारोहकांची जीवधन किल्ला ते वानरलिंगी सुळका व्हॅली क्रॉसिंग आणि प्रस्तरारोहण मोहीम फत्ते

मनमाड : शहरातील तरुण-तरुणींना परिसरातीलच नव्हे तर राज्यभरातील डोंगर, सुळके, कडे, सर करण्याचा छंद...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]