Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांनी शिंगवे येथील दत्त मंदिर टेकडीवर खोदले सीसीटी चर

Feb 16, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित,कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर दिनांक ११ फेब्रुवारीपासून शिंगवे याठिकाणी सुरू असून या शिबिरामध्ये प्राचार्य डॉ. ए.व्हि. पाटील, उपप्राचार्य डॉ. पी.जी. आंबेकर, पर्यवेक्षक डॉ.सतीश तांबे, कुलसचिव श्री.समाधान केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.पी बी परदेशी,डॉ.गणेश गांगुर्डे व प्रा.वर्षाराणी पेडेकर यांच्या उपस्थितीत १२५ रासेयो स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी शिंगवे (मतोबा) याठिकाणी गावाच्या शाळेची स्वच्छता, स्मशानभूमीची स्वच्छता, तसेच माझी वसुंधरा उपक्रमाअंतर्गत जलसंस्काराअंतर्गत गावाजवळील दत्तमंदिर टेकडीवर ६७ C.C.T चर खोदून समाजोपयोगी काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत याबद्दल शिंगवे येथील ग्रामस्थ व गावच्या सरपंच सौ. नीता पाटील यानी स्वयंसेवक व स्वयंसेविकांचे तसेच महाविद्यालयाचे अभिनंदन केले आहे.

 

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]