हिसवळ खुर्द येथे संत रोहिदास महाराज जयंती ग्रामपंचायतीचे कार्यालयात साजरी करण्यात आली यावेळी सरपंच कैलास फुलमाळी, उपसरपंच संजय आहेर, चेअरमन पुंजाराम आहेर, विलास आहेर, आप्पासाहेब आहेर, दशरथ आहेर, संजय साहेबराव आहेर,चंद्रभान फुलमाळी, नानासाहेब आहेर,लखन आहेर, रमेश आहिरे, गोरख फुलमाळी, मधुकर फुलमाळी,सुधाकर आहेर,प्रभाकर आहेर, सचिन फुलमाळी,आदि उपस्थित होते
अंगणवाडीत केले जात आहे महिलांना मार्गदर्शन १००० दिवसाचे- शितल गायकवाड मुख्यसेविका
एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२ एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक - २.आज...











