सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती , मनमाड 2022. यांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार मा.सुहास आण्णा कांदे यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अध्यक्ष कय्याम सैय्यद यांच्या हस्ते करण्यात आला.
जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये चिमूकल्यांची वेशभूषा स्पर्धा.
नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये लहान...











