सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती , मनमाड 2022. यांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार मा.सुहास आण्णा कांदे यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अध्यक्ष कय्याम सैय्यद यांच्या हस्ते करण्यात आला.
वक्तृत्व स्पर्धेत कासलीवाल विद्यालयाचे यश
नांदगाव नांदगाव येथील लोकमान्य टिळक सार्वजनिक वाचनालयाने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित...











