सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती , मनमाड 2022. यांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार मा.सुहास आण्णा कांदे यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अध्यक्ष कय्याम सैय्यद यांच्या हस्ते करण्यात आला.
मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ
मनमाड - शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात...











