येथील हुडको परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी हुडकोतील ज्येष्ठ नागरिक तथा महिलांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली.महाराजांचा जयघोष करण्यात आला.या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी राजे युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
मनमाड शहरातील स्मशानभूमीची दुरवस्था – आमदार कांदे यांनी घेतली दखल
मनमाड शहर अमरधाम मधील ओट्यांच्या दुर्दशेसंदर्भात तसेच तेथील प्रश्नांसंदर्भात मागील आठवड्यात...











