येथील हुडको परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी हुडकोतील ज्येष्ठ नागरिक तथा महिलांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली.महाराजांचा जयघोष करण्यात आला.या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी राजे युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
(बघा व्हिडीओ) महिला प्रवाशांचा देशभक्ती गाण्यावर नृत्य
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाच्या कार्यक्रमांची शहर भर विविध संस्था, संघटना,...










