राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये त्यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री गोटे यांच्या हस्ते करण्यात आले.संत गाडगे महाराज यांच्या जीवनावर यावेळी त्यांनी प्रकाशझोत टाकत त्यांचे कार्य आणि अंधश्रध्देविषयी असनारे त्यांचे मत विद्यार्थांना समजावून सांगितले.तसेच स्वर्गीय बाबुराव ठाकरे यांचा संस्थेप्रती असलेल्या कार्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शेवाळे यांनी केले.
बघा व्हिडिओ – ऋषी पंचमी निमित्त अंकाई किल्ल्यावर भाविकांची गर्दी
मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अंकाई किल्ल्यावर अगस्ती मुनींचे स्थान असून ऋषी पंचमी निमित्त...











