Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सेंन्ट्रर रेल्वे मजदुर संघ कारखाना शाखा, मनमाड यांच्या तर्फे भव्य रक्तदान शिबीर आयोजित

Feb 28, 2022


सेंन्ट्रर रेल्वे मजदुर संघ कारखाना शाखा चे स्व.अनिल सुपेकर व स्व.चिंधु सांगळे यांच्या स्मरणार्थ सेंन्ट्रर रेल्वे मजदुर संघ कारखाना शाखा, मनमाड यांच्या तर्फे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आला होते.
सदर शिबिराचे उद्घाटन सेंटर रेल्वे मजदुर संघ चे भुसावळ मंडल चे अध्यक्ष व्ही.के.समाधीया यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शरद जोगदंड गीते साहेब मनमाड पोलिस स्टेशन रेल्वे डी एम ओ डॉ मनिष क्षत्रिय माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती डॉक्टर संजय सांगळे आदी उपस्थित होते.
सुत्रसंचलन महेंद्र चौथमल यांनी केले तर आभार प्रदर्शन युवाअध्यक्ष वैभव कापडे यांनी केले.
यावेळी अध्यक्ष समाजा साहेब जोगदंड साहेब डॉ क्षेत्रीय सचिव नितीन पवार प्रकाश बोडके शुभम मळवतकर आदी चे भाषणे झाली.
सदर रक्तदान शिबीर मध्ये ११६ रक्तदातेने रक्तदान केले.


शिबिर यशस्वी होण्यासाठी हेडकॉटर कमिटी मेंबर एकनाथ पाटील वर्किंग चेअरमन महेंद्र चोथमल खजिनदार मुक्तार शेख प्रितम मंत्री गिरीश पाटील सुनील शिंदे नितीन बी पवार गणेश हाडपे रमेश सिंह हेमंत सांगळे पंकज मोकळ हेमंत महाले युवा सेक्रेटरी सोमनाथ सनस युवा चेअरमन वैभव कापडे अरुण कलवर नंदू कदम पंकज मोकळ किशोर पवार ज्ञानेश्वर पवार प्रशांत ठोके शंकर कुंदे आशिष घुगे गफार सय्यद हेमंत महाले राजू खरे रविराज कांदे आनंद खैरनार रमेश सिंह विक्रम आहेर अमोल साळवे संजय शर्मा सोमनाथ सणस दीपक बोरसे ज्ञानेश्वर आहेर राम आहेर बाळू आहेर सागर हाडपे योगेश शेरेकर धनंजय सानप संतोष पांडे अमोल खाडे सोमनाथ राजनोर शुभम मलवतकर नंदू कदम सचिन सालुंके सीताराम कुमावत इच्छाराम माळी विक्रम आहेर राजू खरे रमेश सिंन्हा गफ्फार सय्यद वाल्मीक बविस्कार आशीष घुगे विश्वनाथ सानप प्रवीण ठाकरे शंकर सागळे आसिफ खान जयवंत बोरसे मुक्तर शेख गौतम वाघ गणेश हाडपे सुनील शिंदे गिरीश पाटील नागेंद्र हेमंत सांगळे नागेंद्र शुक्ला युवा चेअरमन वैभव कापडे युवा सचिव सोमनाथ सणस युवा वर्किंग चेअरमन अरुण कलवर शंकर सांगळे राम आहेर शुभम माळवतकर इच्छाराम माळी सोमनाथ राजनोर हेमंत माळी प्रश्न आदी प्रयत्नशील होते.

अजून बातम्या वाचा..

व्याख्याते डॉ. संदीप महिंद गुरुजी यांचे मनमाड शहर मराठा महासंघाच्या वतीने सत्कार !

पानिपत गौरव गाथा मोहीम साजरी करुन परतत असतांना शिवभारत आख्यान चे मुख्य व्याख्याते डॉ.संदिप महिंद...

read more

कृषीमंत्री दादा भुसे यांचे खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करण्या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांना पत्र

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये शेतकर्यांचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. वाढत्या खर्चामुळे...

read more

१२८० गावे कृषिपंपांच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त,३१ मार्चपर्यंत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

कृषिपंपांच्या वर्षानुवर्ष थकीत वीजबिलांच्या रकमेत सुमारे ६६ टक्के सवलतीचा लाभ घेत ३ लाख ७५ हजार...

read more

आंतरराष्ट्रीय अबॅकस व वेदिक मॅथ चॅम्पियनशिप स्पर्धेत मनमाड च्या विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व यश

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेच्या घवघवीत यशानंतर मनमाड येथील गुडविल अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी...

read more

एम जी व्ही मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ (फुटबॉल) स्तरावर झेप

महात्मा गांधी विद्यामंदीर संचलितकला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड,शैक्षणिक वर्ष २०२१-२२...

read more

मनमाड महाविद्यालयात लोकमाता महिलारत्न पुष्पाताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाइन “काव्यपुष्प” वाचन स्पर्धा कार्यक्रम संपन्न

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे प्राचार्य डॉ. ए....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]