loader image
[ays_poll id=7]

४ मार्चपासून १४ जिल्ह्यात कोविड निर्बंध शिथिल ; राज्य शासनाचा निर्णय

Mar 2, 2022


कोविड च्या अनुषंगाने राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांत ४ मार्चपासून शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कोविड सद्यस्थिती, जोखीम, लसीकरण स्थिती, पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी व्यापलेली बेडची संख्या यानुसार प्रशासकीय घटक ‘अ’ आणि ‘ब’ असे वर्गीकरण करण्यात आले आहे.
प्रशासकीय घटक ‘अ’ मधील शॉपिंग कॉम्प्लेक्स, चित्रपटगृह, उपहारगृह, बार, क्रीडा संकुल, व्यायामशाळा, स्पा, जलतरण तलाव, धार्मिक स्थळ, नाट्यगृह, पर्यटन स्थळ, मनोरंजन पार्क आदींना १०० टक्के क्षमतेने संचलन करण्यास परवानगी असेल. तर ‘ब’ घटकामध्ये क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीची मर्यादा असेल.
प्रशासकीय घटक ‘अ’ यादीमध्ये १४ जिल्ह्यांचा समावेश असून त्यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.


अजून बातम्या वाचा..

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.