loader image
[ays_poll id=7]

भाटगाव शाळेतील उपक्रमाची ‘ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड ‘ मध्ये नोंद.

Mar 6, 2022

‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.
या शाळेत दि.१९ फेब्रुवारी २०२२ रोजी शिवजयंती निमित्त ३०० शालेय विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणात मानवी साखळी करून ‘राजे’ नाव साकारले होते. हा पहिलाच कलात्मक प्रयोग कलाशिक्षक श्री. देव हिरे यांच्या संकल्पनेतून करण्यात आला. त्यासाठी शाळेचे मा.मुख्याध्यापक श्री.कृ.बा.लोखंडे,व मा.पर्यवेक्षक श्री.आ.वि. सोनवणे.सर यांनी या प्रयोगाला प्रोत्साहन दिले व हा आगळा वेगळा प्रयोग करण्याची संधी दिली. सहकारी शिक्षक श्री.अनिल बहिरम सरांनी या प्रयोगात सहकार्य केले. तसेच सर्व शिक्षक वृंद,कर्मांचारी वृंद यांनी सहकार्य केले.

अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.