loader image
[ays_poll id=7]

मध्य प्रदेशातही मिळणार आता स्वस्त दारू !

Mar 12, 2022

महाराष्ट्र नंतर त्या भाजपशासित मध्यप्रदेश मध्ये दारू स्वस्त होणार आहे.कारण तिथल्या शिवराजसिंह चौहान सरकारन विदेशी दारू वरील कर दहा टक्क्यांनी कमी केले.त्यामुळे मध्य प्रदेशात दारूची बाटली 50 ते 500 रुपयांनी स्वस्त होणार आहे.
एक एप्रिलपासून हे नवे दर लागू होणार आहेत.मध्यप्रदेश सरकारने दर घटवल्यान 110 रुपयांना मिळणारी दारू अत 85 रुपयांना मिळणार आहे.शिवराजसिंह चौहान सरकार लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत नव्या दारू धोरणाला मंजुरी दिली. त्याच हेरिटेज दारू बनवण्यास मंजुरी देण्यात आली.
त्यामुळे आदिवासी मोहापासून दारू बनवून विकू शकतील.नव्या धोरणानुसार वार्षिक एक कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेली व्यक्ती 50 हजार रुपये भरून स्वतः साठी घरीच बारचा परवाना घेऊ शकेल.याशिवाय घरी दारू ठेवण्याची मर्यादा चार पटीने वाढवण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
.