Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जय भवानी अद्ययावत व्यायाम शाळेच्या पाच खेळाडूंची महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात निवड

Mar 17, 2022

भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय युथ ज्युनिअर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी जय भवानी अद्ययावत व्यायाम शाळेच्या पाच खेळाडूंची महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात निवड.
भुवनेश्वर येथे 19 मार्च ते 30 मार्च दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी गुरुगोविंद सिंग हायस्कूलची विद्यार्थिनी आकांक्षा किशोर व्यवहारे, छत्र विद्यालयाची संध्या भास्कर सरोदे ,मनमाड महाविद्यालयातील पूजा राजेश परदेशी, धनश्री विनोद बेदाडे ,आंतरराष्ट्रीय खेळाडू निकिता वाल्मीक काळे यांची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.
एन आय एस प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर हीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यातआली आहे. छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांची भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]