केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
अखेर वन विभागाने घेतली तहानलेल्या प्राण्यांची दखल
मनमाड - चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील भागवत झाल्टे यांनी वारंवार वन विभागाकडे जंगली पशु...










