केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
सेंट झेवियर हायस्कूल च्या दहावीच्या विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक निरोप
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात...











