केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
राशी भविष्य : २३ ऑगस्ट २०२३ – बुधवार
मेष - काहींना कामानिमित्त प्रवास होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. वृषभ - काहींचा धार्मिक कार्यात...










