loader image
[ays_poll id=7]

राज्यात १ एप्रिल पासून सीएनजी होणार स्वस्त !

Mar 27, 2022

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थसंकल्पातील घोषणेनंतर सीएनजी वरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कपातीची वित्त विभागाची अधिसूचना जारी करण्यात आली असून . १ एप्रिलपासून व्हॅट १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्के होणार आहे. इंधन स्वस्त झाल्याने टॅक्सी, ऑटो, प्रवासी वाहतूकदारांसह सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
.