अखिल भारतीय मराठा महासंघाचे नांदगाव तालुका उपाध्यक्ष यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नांदगाव येवला रोड च्या कामासाठी जे आसूड आंदोलन करून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तात्काळ काम चालू करण्याचे लेखी पत्र घेऊन आंदोलन यशस्वी केले म्हणून नांदगाव नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष,नांदगाव तालुक्याचे भूमिपुत्र राजेशजी कवडे (बबीकाका) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या श्री विशाल वडघुले यांचा सत्कार केला याप्रसंगी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष भास्कर झाल्टे,नांदगाव तालुका प्रमुख भिमराज लोखंडे, मनमाड शहर प्रमुख विष्णु चव्हाण,लकी कदम,भरत सूर्यवंशी,कार्याध्यक्ष सुरेश आप्पा शेळके संतोष सोनवणे आदि मराठा महासंघाच्या पदाधिकारी उपस्थित होते.
युनियन बँक मुदत ठेवी अपहार प्रकरण – भाजपा ॲक्शन मोडवर
.मनमाड शहरातील युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेत झालेल्या मुदत ठेवी अपहार प्रकरणा ची दाखल केंद्रीय...










