Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज कारखाना शाखा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अध्यक्षपदी राकेश ताठे

Apr 7, 2022

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन करण्यासाठी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या अध्यक्षतेखालील बैठक संपन्न झाली.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली.
अध्यक्ष:-राकेश ताठे
सचिव:-सुमित अहिरे
खजिनदार:-किरण वाघ
कार्याध्यक्ष:-संतोष गायकवाड
उपाध्यक्ष:-अनिल अहिरे,सचिन गरूड,रूपेश साळवे.
उप सचिव:-वरुन म्हसदे, प्रशांत निकम
उप खजिनदार:-अभ्युदय बागुल
सहकार्याध्यक्ष:-प्रदिप अहिरे, नवनाथ जगताप
ऑडिटर:-विनोद खरे,हर्षल सुर्यवंशी, किरण आहीरे
व्यवस्था प्रमुख:-राजेद्र सोनवणे, साईनाथ लांडगे,संभुलाल मिना
आदी ची कार्यकारिणी यावेळी निवडण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, सुभाष जगताप, अतिरिक्त सचिव रमेश पगारे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर.बहुन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी सागर साळवे, निखिल सोनवणे, दिपक राऊत, सुनिल सोनवणे, संदिप पगारे, कल्याण धिवर,अमोल ,अर्जुन बागुल, आदी उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]