Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

समता मित्र मंडळ, बापू नगर येथे निळा सप्ताहाचे उद्घाटन

Apr 8, 2022

डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती बापू नगर व समता मित्र मंडळ बापू नगर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य निळा सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे.
या निळा सप्ताह चे उद्घाटन दि.७/४/२२ रोजी मा.नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक जे.वाय.इंगळे सर, डॉ.नितिन जाधव, अॅड.अम्रपाली निकम कामगार नेते अंबादास निकम, डॉ सुरज दाभाडे व मंडळांचे कार्यकर्ते अनिल पगारे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.जे.वाय.इंगळे सरांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विशेष व्याख्यान झाले.
अंबादास निकम,अॅड.अम्रपाली निकम, डॉ नितीन जाधव आदी चे भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रोहन बागुल यांनी केले तर आभारप्रदर्शन आकाश हिवराळे. यांनी केले.
निळा सप्ताह अंतर्गत दि.८/४/२२ रोजी सायं.७:००गायन स्पर्धा
९/४/२२रोजी सायं.७:वा. महिला साठी संगीत खुर्ची स्पर्धा
१०/४/२२ सायं. ७:०० विनोद अहिरे यांच्या आर्किस्ट्रा
११/४/२२ साध्य.७:०० माहत्मा फुले जयंती निमित्त अॅड.अम्रपाली निकम यांचें व्याख्यान
१२/४/२२रोजी साय.७:०० नृत्य स्पर्धा
१३/४/२२ सायं.७:०० बक्षीस वितरण समारंभ
१४/४/२२ रोजी सकाळी १०:००रांगोळी स्पर्धा
११:०० अभिवादनाचा कार्यक्रम
निळा सप्ताह यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष विनोद अहिरे, उपाध्यक्ष विजय त्रिभुवन, सचिव राजू त्रिभुवन सह सचिव विक्की केदारे,कोषाध्यक्ष:- उज्वल पगारे,सह कोषाध्यक्ष :-सचिन तायडे
सुरेश अहिरे,अनिल पगारे,रोहन बागुल,आनंद झोडपे, चंद्रमणी सुकदेवे, रमेश महिरे, अजित चौधरी, श्रीकांत उबाळे, विक्की बागुल, सिद्धार्थ केदारे, सुभाष शिरसाट, सुनिल झोडपे, अविनाश केदारे,रमेश केदारे, बबन तायडे, अर्जुन बागुल, अनिल अहिरे, अनिकेत झोडपे, सिद्धार्थ महिरे, मयूर केदारे, संघणील पगारे, काल्पनिल पगारे, राजरत्न बागुल, हर्षबोधी महिरे, आर्यन बागुल, सम्यक बागुल,प्रेम तायडे,गणेश तायडे, हर्षवर्धन तायडे, कृष्णा हिरे, चेतन गरूड,अजित चौधरी आदी प्रयत्नशील आहे.

अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]