Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Apr 13, 2022

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती मोठ्या उत्साहात वर्कशॉप मधील टाईमबुध जवळ साजरा करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, सहाय्यक कार्मिक अधिकारी सत्यजित गोवंदे,झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय भाऊ गेडाम, संयुक्त जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष राकेश ताठे, सचिव सुमित अहिरे, खजिनदार किरण वाघ, सेंट्रल रेल्वे मजुदर संघ कारखाना शाखा चे अध्यक्ष प्रकाश बोडके,C.R.M.C कारखाना शाखा चे सचिन नितीन पवार,मनसे कामगार संघटना चे संतोष सोनवणे,O.B.C.रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे रतन निकम,रेल कामगार सेना कारखाना शाखा चे संजय बोडके आदी उपस्थित होते.
यावेळी सागर साळवे,शरद झोंबाड, वैभव कापडे,रतन निकम,संतोष सोनवणे, सत्यजित गोवंदे आदी चे भाषणे झाली.
प्रबोधनकार प्रतिष्ठान भुसावळ यांचे गुन्हेगारी आणि युवक या विषयावरील पथनाट्य यावेळी सादर करण्यात आले.
प्रमुख पाहुण्याचे स्वागत ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा च्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पंढरीनाथ पठारे यांनी केले तर कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड यांनी आभारप्रदर्शन केले.
तसेच यावेळी बहुजन युवक संघ व स्टोअर्स युवा कार्यकारिणी च्या बोर्डचे उद्घाटन झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, उपाध्यक्ष सागर गरूड, सुभाष जगताप, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, सचिव नवनाथ जगताप, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर, किरण आहीरे,सुनिल सोनवणे,सचिन इंगळे, हर्षद सुर्यवंशी, कल्याण धिवर, दिपक अस्वले, फकिरा सोनवणे, विनोद खरे, प्रेमदिप खडताळे, नदीम सैय्यद, गणपत गायकवाड, विलास कराड, राहुल शिंदे, राजेंद्र सोनवणे, निखिल सोनवणे, प्रदीप अहिरे, संतोष सावंत, संतोष गायकवाड, सचिन गरुड, गुलाब वैरागर, विशाल त्रिभुवन, रूपेश साळवे, मनिष कासवटे, गौतम एळिंजे, वरूण म्हसदे,अभ्युदय बागुल, नितीन केदारे, संजय केदारे, रविंद्र पगारे, प्रभाकर निकम, विशाल घोडके, जयंत जगताप आदी ने केले.
१४एप्रिल रोजी वर्कशॉपला सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे एक दिवस आदी जयंती साजरी करण्यात आली.
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे सर्व कामगारांसाठी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

अजून बातम्या वाचा..

तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

न्यायडोंगरी (प्रतिनिधी) न्यायडोंगरीच्या अगदी मध्यभागातून जाणारी मध्य रेल्वेची भुसावळ मुंबई भुसावळ...

read more
“संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना” अंतर्गत नांदगाव तालुक्यासाठी ऊस तोड पालकांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह मंजूर

“संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना” अंतर्गत नांदगाव तालुक्यासाठी ऊस तोड पालकांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह मंजूर

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याने नांदगाव तालुक्यातील ऊस तोड कामगार पालकांच्या...

read more
श्री गणेश ज्वेलर्सचे बुधवारी उद्घाटन – सिने अभिनेत्री गिरिजा प्रभु प्रमुख आकर्षण

श्री गणेश ज्वेलर्सचे बुधवारी उद्घाटन – सिने अभिनेत्री गिरिजा प्रभु प्रमुख आकर्षण

सुमारे दोन दशकांपासून मनमाड शहर आणि परिसरातील ग्राहकांसाठी सोने,चांदीच्या दागिन्यांच्या विविध...

read more
आ.सुहास अण्णा कांदे व सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते मनमाड शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन

आ.सुहास अण्णा कांदे व सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते मनमाड शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन

  मनमाड - रविवार 14/01/2024 मनमाड शहरात नगरोत्थान विकास विभागाच्या योजनेअंतर्गत विकास कामांचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]