मनमाड शहरातील सेवाभावी कार्यात अग्रेसर असणारी संस्था आनंद सेवा केंद्रातर्फे भगवान महावीर कल्याणक उत्सव निमित्ताने महावीर भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात मनमाड शहरातील १७१ रक्तदात्यांनी आपले योगदान देत शिबिर सफल केले. आनंद सेवा केंद्राचे अध्यक्ष कल्पेश बेदमुथा ,योगेश भंडारी,विनय सोनवणे, मोन्टी शर्मा ,राकेश ललवाणी,अमोल देव,ललित धांदल,नितीन अहिरराव,संदेश बेदमुथा आदींसह सदस्यांनी शिबिर यशस्विततेसाठी परिश्रम घेतले.अर्पण रक्तपेढी नाशिक यांनी रक्तसंकलन केले.
शहरात फिरणारी मोकाट जनावरे: अपघात आणि प्रशासनाची जबाबदारी
नांदगाव .मारुती जगधने शहरांमध्ये मोकाट जनावरांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत....











