अंकुश भाऊ गवळी यांची नांदगाव तालुका कबड्डी असोसिएशन च्या कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना अमोल भाऊ दंडगव्हाळ. परेश (छोटू )राऊत. राहील भाई मन्सूरी. रॉकी बोन्द्रे भावड्या वाळुंज. निखिल पवार. रवी बारी. गणेश गर्जे. समीर औरंगे.अमोल परदेशीं. मोनू पवार आदी उपस्थित होते
कासलीवाल विद्यालयातील मुलींची राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड
नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव येथील सौ.क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयातील रोशनी शिंदे,...











