Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अंगारक संकष्ट चतुर्थी; निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

Apr 18, 2022

अंगारक संकष्ट चतुर्थी (चैत्र कृष्ण (मंगळी ) चतुर्थी ) निमित्त मंगळवार दिनांक १९/४/२०२२ रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम ! मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात मंगळवार दिनांक १९/०४/ २०२२ रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी {चैत्र कृष्ण चतुर्थी (मंगळी चतुर्थी)} निमित्त सकाळी श्री निलमणीस सकाळी ६ वाजता महाभिषेक महापूजा,तर रात्री ०९.५०वाजता { चंद्रोदय :रात्री 09 वाजून 43 मिनिटे} महाआरती कार्यक्रमाचे आयोजन श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट मनमाड तर्फे करण्यात आले आहे मनमाड शहर व परिसरातील सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमाना उपस्थित रहावे असे आवाहन ट्रस्ट तर्फे विश्वस्त मंडळा ने केले आहे महाअभिषेक आणि महाआरती चे वेळी सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण संपन्न होणार आहे.

अजून बातम्या वाचा..

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]