मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
राशी भविष्य : ३० जुलै २०२३ – रविवार
मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. वृषभ : काहींच्या मानसिक व...










