मेष : आरोग्य उत्तम राहील. मानसिक अस्वस्थता राहणार आहे.
वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल.
मिथुन : काहींना अचानक धनलाभ संभवतो. मानसिक अस्वस्थता कमी होईल.
कर्क : आरोग्य उत्तम राहील. काहींचा धार्मिक कार्याकडे कल राहील.
सिंह : अनेक बाबतीत सौख्य व समाधान लाभेल. दिवस फारसा अनुकूल नाही.
कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द व चिकाटी वाढणार आहे.
तुळ : कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
वृश्चिक : खर्च वाढणार आहेत. आत्मविश्वास वाढेल.
धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे.
मकर : संततीसौख्य लाभेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल.
कुंभ : प्रतिष्ठा वाढेल. आरोग्य उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.
मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. विशेष सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.