मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
बघा व्हिडिओ – मनमाड लोहमार्ग पोलीसांनी लॅपटॉप चोरणाऱ्यास केली 24 तासाच्या आत अटक
गुरुवार दिनांक 30/ 3/ 2023 रोजी विशाल सुरेश राठोड वय वर्ष 20 राहणार शेवळी तांडा तालुका जिल्हा...










