मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
अंगणवाडी ताई करत आहे किशोरी मुलीनां मार्गदर्शन – सध्या दाते (अंगणवाडी सेविकाताई)
एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी नाशिक -२ अधिनस्त अंगणवाडी क्र. २२,२३ बिडी कामगार १,२. आणि मनपा...











