loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडीताईंचे कामकाज कौतुकास्पद-नामदार भारतीताई पवार

Sep 17, 2022


दिनांक १७/ ९/२०२२ रोजी जिल्हा रुग्णालय नाशिक येथे एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आरोग्य सुरक्षेची ४ वर्ष आरोग्य शिबिराचे उद्घाटन ना.डॉ.भारतीताई पवार केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी आमदार देवयानीताई फरांदे ही उपस्थित होत्या.या ठिकाणी पोषण माह २०२२ अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नासिक-२ च्या वतीने अंगणवाडीसेविका पल्लवी साळी, शितल बाविस्कर, गिरीषा खोडके ,वंदना जाधव ,सविता तायडे, किर्ती पाचपांडे ,संगीता अहिरे, हिराबाई महाले,संगीता अहिरे, मीना अहिरे, यांनी लावलेल्या पौष्टिक पाककृतींचे प्रदर्शन व स्टॉलची पाहणी करताना ना.डॉ.भारतीताई पवार केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार व आमदार देवयानीताई फरांदे यांनी पाककृतींची चवही घेतली.सर्व सेविकाताईंच्या कामाचे कौतुक केले व ताईंनी बनवून आणलेल्या उपयुक्त अशा या पाककृतींना सोशल मिडीयाद्वारे प्रसिद्धी देण्यास सांगितले.यासाठी मुख्यसेविका सुज्ञा खरे,मयुरी महिरे यांचे मार्गदर्शन लाभले.सही पोषण-देश रोशन.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.