मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
नांदगाव तालुक्यातील जळगांव बु ग्रामपंचायतीचे वादग्रस्त ग्रामसेवक किरण घुगे यांची अखेर बदली
याबाबत वृत असे की तालुक्यातील जळगाव बु॥ येथील ग्रामसेवक किरण घुगे यांच्याविरूध्द स्थानीक...











