Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ना. भारती ताई पवारांनी दिलेला शब्द पाळावा : युवा फाऊंडेशन ची आग्रही मागणी

Apr 28, 2022

क्या हुवा आपका वादा…..!
वो आश्वासन वो इरादा….!

गेल्या तीन वर्षा पासून कोविड -१९ चे कारण व नंतर आर्थिक निकषचे कारण देऊन ब्रिटिश कालीन नांदगांव जं. रेल्वे स्थानकवरील जवळ पास ०७ प्रवाशी रेल्वे गाडीचे थांबे रद्द करण्यात आले असून कोरोनाची पहिली लाट सुरू झाली आणि रेल्वे प्रशासनाने पहिली गाडी काशी एक्स्प्रेस जेव्हा रद्द केली. त्यानंतर एका कार्यक्रमा साठी आलेल्या ना. डॉ.भारतीताई पवार यांना नांदगाव शहरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली असता तेव्हा भारती पवारांनी आश्वासन दिले होते की कोविड आहे प्रशासन आदेश आहे सर्व काही पूर्वरत होईल तेव्हा हे थांबे परत नांदगांव स्थानकावर पूर्वरत होतील आणि न झाल्यास मी आहे….
असे करत करत एक- एक थांबा रेल्वे प्रशासनानी नांदगांव रेल्वे स्थानकावरील काढून घेतला आम्ही नांदगावकर म्हणून प्रत्येक वेळी
मागणी करत गेलो पण ताईंनी नेहमीच कोविडचे कारण पुढे करत आमची बोळवण केली.पूर्वरत झाल्या नंतर सर्व काही नियमित होईल न झाल्यास मी स्वता तुमच्या आंदोलनात सहभागी होईल असे ताईंनी सांगितले होते आज सर्व काही पूर्वरत होऊन किमान सहा महिने होऊनही ताई नांदगांव रेल्वे स्थानकावरील दोन थांबे पूर्वरत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत हेच थांबे कोविड काळात देखिल मिळावेत म्हणून ताई प्रयत्नशील होत्या आज कोविडकाळ उलटून त्याच मागणी साठी प्रयत्नशील असाल तर १ लक्ष- हून अधिक मत्ताधिक्य ह्या नांदगाव तालुक्यातील जनतेने आपल्या दिले आहे त्या जनतेचा म्हणजेच नांदगावकराचा विश्वास बंद करण्यात आलेल्या फक्त ०२ नवे तर संपूर्ण ०७ प्रवाशी रेल्वे गाड्या पूर्वरत करून तो शब्द व विश्वास संपादन करावा दोन गाड्यांची मागणी आम्ही कोविड मध्ये केली होती आज नाही आज सर्व काही पूर्वरत आहे आमच्या हक्काच्या गाड्या आम्हाला हव्यात व थांबे पूर्ववत व्हावेत ह्याच आमच्या मागण्या आज ही आहेत. शासकीय विश्राम गृहात दीड वर्षापूर्वी पत्रकार परिषदेत आश्र्वासित केले होते की ‘की सर्व काही पूर्वरत होऊ द्या थांबे देखिल होतील नाही झाल्यास मी तुमच्या सोबत रेल्वे प्रशासनाला येऊन जाब विचारेल आज ते सर्व काही पूर्वरत होऊन जवळ पास ०६ महिने झालेत म्हणून म्हटल…क्या हुवा आपका वादा…..!
वो आश्वासन वो इरादा….!
युवा फाऊंडेशन सामाजिक संस्था नांदगांव…

अजून बातम्या वाचा..

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]