loader image

महात्मा बसवेश्वर यांची ९१७ वी जयंती मनमाड शहरात उत्साहात साजरी !

May 3, 2022

१२ व्या शतकातील थोर समाज सुधारक, दक्षीणातील प्रबुद्ध, समतावादी लोकराजा, लिंगायत धर्मसंस्थापक क्रांतीसुर्य जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांची ९१७ वी जयंती मोठ्या उत्साहात शहरातील विविध भागात साजरी करण्यात आले. 

            शहरातील नगरपरीषद कार्यालयामध्ये असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महात्मा बसेश्वर यांचे प्रतिमेचे पूजन माजी नगरध्यक्ष आणि शिवसेना गटनेते गणेश धात्रक, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.सचिनकुमार पटेल यांच्या हस्ते पूजन व पुष्पहार प्रतिमेस अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज जंगम यांनी केले .तसेच शहरातील आयुडीपी भागात असलेल्या महात्मा बसवेश्वर फलकाचे व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

                याप्रसंगी गोविंद लिंगायत, बाळासाहेब गोंधळे , नंदकुमार गोंधळे, कैलास वाडकर, नितीन गुळवे, विजय गोंधळे, हर्षद कोरपे, विजय तोडकर, प्रशांत आप्पा तक्ते, सोनू चुनके, संतोष चुनके, नामदेव गवळी,नितीन चुनके, मनोज जंगम, अशोक बिदरी,करण वाडकर, सिद्धेश गुळवे आदींसह मोठ्या संख्येने लिंगायत समाज, जंगम व गवळी समाज बांधव उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

उत्तराखंड येथे सुरू होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मनमाडच्या मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश...

read more
वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्ताने 1997 पासून अखंडितपणे सलग 29 व्या वर्षी यंदाही शनिवार दिनांक...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

  मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना...

read more
.