महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्याच्या भूमिकेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून विविध शहरात मनसे च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली. मनमाड शहरातही काहीही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्णतः दक्षता घेत प्रभारी पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते आणि सहकार्यानी मनसे चे शहरप्रमुख सचिन शिरुड, शेतकरी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नाना आहेर, जिल्हा संघटक सुनील कोल्हे, विधानसभा संघटक राजू तरंगे, शहर उपाध्यक्ष अनिल सांगळे, शंकर आंधळे, साहेबराव गडकर,सतीश अहिरे आदींना प्रतिबंधात्मक कारवाई करत ताब्यात घेतले.
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी
*मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...










