बुद्धंम् नमामी ! धम्मंम् नमामी !! संघम् नमामी!!
आज विश्ववंदनीय भगवान गौतम बुद्ध यांची २५६५ वी जयंती..
आज भ. बुद्ध यांचा जन्मदिन ..
भगवान बुद्धांच्या मानवतावादी समतावादी विज्ञानवादी विचारांना कार्याला त्रिवार वंदन !!!
– देव हिरे. (कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’, संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)
स्टेशन समोरील शनैश्वर मंदिरात श्री शनी जयंती उत्सव उत्साहात साजरा
आज शनी जयंती निमित्त मनमाड शहरातील प्राचीन श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर व शनी मंदिर येथे...











