Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना तर्फे बुद्ध पौर्णिमा निमित्त खिरदान कार्यक्रमाचे आयोजन

May 17, 2022

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे बुद्ध पौर्णिमा निमित्त खिरदानाचा कार्यक्रमाचे आयोजन मनमाड वर्कशॉप मधील टाईमबुध जवळ करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, मध्य रेल्वे मजदुर संघ कारखाना शाखा चे सचिव नितीन पवार, असोसिएशन चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, वरीष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे,आदी उपस्थित होते.
सागर साळवे यांनी बुध्द वंदना घेतली.
यावेळी सतिश भाऊ केदारे,शरद झोंबाड आदी चे भाषणे झाली.
कार्यक्रमाचे आयोजन वरिष्ठ कार्यकर्ते संजय केदारे, सुनिल सोनवणे,सचिन इंगळे, राकेश ताठे, अभ्युदय बागुल, संदिप पगारे, किरण आहीरे, वरुण म्हसदे, सुमित अहिरे, किरण वाघ, प्रभाकर निकम, फकिरा सोनवणे, दिपक अस्वले, विशाल त्रिभुवन, पंढरीनाथ पठारे,संतोष सावंत, कल्याण धिवर, प्रशांत मोरे, विनोद खरे, सुभाष जगताप,सागर गरूड प्रेमदिप खंडताळे, विकास कराड आदीने केले.

अजून बातम्या वाचा..

भुसावळ विभागाचा तिकीट तपासणीत नवीन विक्रम ६ दिवसात फुकट्याकडुन ३ कोटी ७३ लाख दंडाची वसुली

भुसावळ विभागाचा तिकीट तपासणीत नवीन विक्रम ६ दिवसात फुकट्याकडुन ३ कोटी ७३ लाख दंडाची वसुली

नांदगांव : मारुती जगधने रेल्वेच्या तिकीट तपासणी विभागाने फक्त सहा दिवसात प्रवासी तिकिट तपासणी...

read more
नांदगाव शहरातील ओमकार सामाजीक व सांस्कृतील मंडळाकडून दिपाळी पहाट पाडवा कार्यक्रमाची मैफल

नांदगाव शहरातील ओमकार सामाजीक व सांस्कृतील मंडळाकडून दिपाळी पहाट पाडवा कार्यक्रमाची मैफल

सोमनाथ घोगांणेदिपावली पाडव्यानिमित्त शहरातील व्ही.जे हायस्कूल येथे पंडित जसराज यांचे शिष्य पंडित...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]