loader image
[ays_poll id=7]

शनिवार २१ मे रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

May 17, 2022

आमदार सुहास आण्णा कांदे आणि गुरुकुल पॉलीटेक्निक नांदगाव यांच्या माध्यमातून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील तरुणांसाठी नाशिक येथील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असून
इच्छुक विद्यार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांसह मुलाखतीस वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मनमाड तर्फे करण्यात आले आहे.

शनिवार दिनांक २१/५/२०२२ रोजी
सकाळी ९ वाजेपासून ११ वाजेपर्यंत
शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मनमाड, चांदवड चौफुली येथे इच्छुकांनी हजर राहावे व या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सुहास अण्णा कांदे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
श्री. रवी देवरे 827502155

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.