नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश (बबी काका)कवडे यांचे ज्येष्ठ बंधू तसेच गिरणानगर चे सरपंच श्री शिवाजीराव कवडे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार आज रात्री ९.३० वाजता कवडे मळा,नांदगाव या ठिकाणीच होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !
नवरात्रोत्सवा निमित्ताने श्री व सौ रेश्मा रत्नदीप पगारे यांच्या वतीने महिलांचा सन्मान
मनमाड : ( योगेश म्हस्के )येथील मुरलीधर नगर नवरात्रोत्सव मंडळामध्ये आयोजित दांडिया...











