नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश (बबी काका)कवडे यांचे ज्येष्ठ बंधू तसेच गिरणानगर चे सरपंच श्री शिवाजीराव कवडे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार आज रात्री ९.३० वाजता कवडे मळा,नांदगाव या ठिकाणीच होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !
आदित्य ठाकरे गुरुवारी नाशकात ; शुक्रवारी शिवसंवाद यात्रेचे आयोजन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांसह स्वतंत्र गट निर्माण करून शिवसेनेला आव्हान...










