महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यस्तरीय वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात संपन्न झाला. पक्षाचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी आगामी काळातील पक्षाच्या वाटचालीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. लवकरच पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान राज्यभरात राबविण्यात येणार असल्याचंही मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी यावेळी जाहीर केलं.
मंचावर मनमाड शहर अध्यक्ष सचिनभाऊ शिरुड, संगीता ताई शिंदे नाशिक, वैशालीताई सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष नाशिक, ज्योती ताई शिंदे ज्येष्ठ कार्यकर्ते, मंदाताई ठाकरे तालुकाध्यक्ष यांच्या हस्ते राजसाहेबांना राजमुद्रा देण्यात आली ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष अनंत नाना सांगळे यांच्या मार्गदर्शनाने राजमुद्रा तयार केली होती
परिषदेच्या राज्यस्तरीय आदर्श जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ पुरस्कारांची घोषणा
*परभणी जिल्ह्याला आदर्श जिल्हा संघाचा पुरस्कार* *बेला, चामोर्शी, मनमाड, पनवेल, आंबेगाव,...











