राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणुकीची तयारी सुरू झाली असून ३,४ दिवसांपुर्वीच मनमाड नगरपरिषद निवडणूक प्रभाग रचना जाहिर करण्यात आली आहे. अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण महिला सदस्यपदासाठी आरक्षण सोडत सोमवार दिनांक १३ जून सकाळी १० वाजता रोजी सुभाष रोड येथील नेहरू भवन येथे आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी मालेगाव ह्यांच्या उपस्थितीत सदरील सोडत काढण्यात येणार आहे.
आर टी ई प्रवेश प्रक्रिया सुधारित परिपत्रक प्रसिद्ध
मनमाड - शैक्षणिक वर्ष 2024.25 करीता बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा आधिकार अधिनियम 2009 मधील कलम...











