loader image
[ays_poll id=7]

नांदगाव नगरपरिषद निवडणूक प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

Jun 13, 2022

नांदगाव (सोमनाथ घोंगाने) : नांदगाव न. पा निवडणूक आरक्षण सोडत आज उपजिल्हाधिकारी तथा नियत्रंक अधिकारी तेजस चव्हाण तसेच मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्या उपस्थितीत आज न. पा च्या कार्यालयात काढण्यात आली.
यावेळी व्हि. जे . हायस्कुल च्या विद्यार्थी समुद्वी राजेंद्र पाटील वय १६ व यश उमेश चंडाले वय १० यांच्या हस्ते चीठ्ठी द्वारे सदर सोडत काढण्यात आली .
नांदगाव न. पा निवडणूकीत एकून १० प्रभाग असून सदस्य संख्या २० आहे. तर महिलासाठी १० जागा आरक्षित आहे .
प्रभाग १ अ अनुसुचीत जाती
१ ब सर्वसाधारण महिला
प्रभाग २ अ अनुसुचित जाती
२ ब सर्वसाधारण महिला
प्रभाग ३ अ अनुसुचीत जाती महिला
३ ब सर्वसाधारण
प्रभाग ४ अ सर्वसाधारण महिला
४ ब सर्वसाधारण
प्रभाग ५ अ सर्वसाधारण महिला
५ ब सर्वसाधारण
प्रभाग ६ अ सर्वसाधारण महिला
६ ब सर्वसाधारण
प्रभाग ७ अ अनुसुचित जमाती
७ ब सर्वसाधारण महिला
प्रभाग ८ अ सर्वसाधारण महिला
८ ब सर्वसाधारण
प्रभाग ९ अ अनुसुचीत जाती महिला
९ब सर्वसाधारण
प्रभाग १० अ सर्वसाधारण महिला
१० ब सर्वसाधारण

अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.