loader image
[ays_poll id=7]

म रे मा विद्यालयाचा दहावीचा निकाल ९७.५०%

Jun 18, 2022

मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालय मनमाड ह्या शाळेचा शालांत परीक्षेचा निकाल 97.50% लागला असून 140 विद्यार्थ्यांपैकी 137 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांना गायकवाड प्रेमलता,भोसले सचिन,सुतार चेतन,राजाराम जगताप,सोनवणे संतोष,सोळंके यशश्री,पंकज विसपुते,वसंत केकाण, खंबाईत,गांगुर्डे प्रमिला यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन किशोर चोरडिया, सचिव राजेंद्र गुप्ता,संचालक विकास काकडे, मुख्याध्यापिका क्रांती कुंझरकर,विजय कोळी,प्रफुल देशपांडे, यांनी अभिनंदन केले आहे.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची तहसीलदार सौंदाणे यांनी केली पाहणी

नांदगाव आणि मनमाड शहरासह ग्रामीण भागात गेल्या दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे...

read more
बघा व्हिडिओ – लासलगाव येथे सराफी दुकानात भरदिवसा तीन तोळ्याची पोत चोरण्याचा प्रयत्न

लासलगाव ( ठिणगी वृत्तसेवा ) लासलगाव शहरातील मेनरोड वरील अत्यंत वर्दळ असलेल्या ठिकाणी एका नामांकित...

बी जी दरगुडे पब्लिक स्कूल मनमाड येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

मनमाड - मनमाड येथील बी जी दरगुडे  पब्लिक स्कूलच्या शालेय परिसरात भव्य स्टेज व मंडप व्यासपीठ सजावट...

read more
.