loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हीडीओ) सुरत येथून गुवाहाटी येथे प्रस्थान करण्यापूर्वी मंत्री एकनाथ शिंदे आणि सोबत असलेले आमदार

Jun 22, 2022


विधानपरिषद निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर घडलेल्या राजकीय उलथापालथी नंतर शिवसेनेचे मंत्री ना.एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत तब्बल ३६ आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस याच्यासोबत असलेल्या माहविकास आघाडी सोबत काडीमोड करावी व भाजपा सोबत सरकार स्थापन करावे या मुद्द्यावर बंड पुकारत सत्तेची समीकरणे बदलू शकतात व येत्या २,३ दिवसात काहीही घडामोडी होऊ शकतात. गुवाहाटी येथे प्रस्थान करण्यापूर्वी नामदार शिंदे आणि शिवसेनेच्या आमदारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयघोषाच्या घोषणा देत एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी भक्कपणे असल्याचे सूतोवाच दिले.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील दक्ष पाटिल, हसन शेख, रुषी शर्मा, चिराग निफाडकर व रोहित पवार यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील दक्ष पाटिल, हसन शेख, रुषी शर्मा, चिराग निफाडकर व रोहित पवार यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.