नांदगाव विधानसभा मतदारसंघात सर्वच सत्ता स्थानावर जिल्हा बँक, जिल्हा परिषद,पंचायत समिती,मजूर संघ,बाजार समित्या,मनमाड, नांदगाव नगरपालिकांमध्ये शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकविणारे जिल्हाप्रमुख आमदार सुहास कांदे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा असून त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.शिंदे गटाला १२ जागा मिळणार असल्याचा शक्यतेने एकनाथ शिंदे यांचेसोबत सर्वप्रथम गेलेल्या आमदार सुहास कांदे यांच्या संभाव्य मंत्रिमंडळात समावेशाची शक्यता बळावली आहे.
मनमाड नगर परिषद आणि सरस्वती विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा संपन्न
मनमाड - (राजेंद्र धिंगाण)स्वच्छ सर्वेक्षण अभियान-२०२३, माझी वसुंधरा अभियान -४.० अंतर्गत मनमाड नगर...











