कझागिस्तान मधील तियान शान पर्वत रांगेत ट्रेकिंग साठी गेलेल्या हैरी शिमिन हे त्यांच्या ट्रेकर्स मित्रांसमवेत गेले असता तेथे हिमस्खलनाचे रौद्र रूप त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. सुदैवाने हे सर्व ट्रेकर्स या घटनेतून बालंबाल वाचले आहेत.
हरणुल येथील वीर जवान विकी चव्हाण यांचेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अमर रहे अमर रहे विकी चव्हाण अमर रहे, वंदे मातरम, भारत माता की जय, असा एक ना अनेक घोषणांनी वीर जवान...











