loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात पुन्हा दुचाकीची चोरी ; मुक्तांगण परिसरात ॲक्टिवा चोरीला

Jul 16, 2022

मनमाड शहरात भरवस्तीत गावठाण मुक्तांगण परिसरात गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तीने होंडा कंपनीची ॲक्टिवा मॅजेस्टिक ब्राऊन रंगाची गाडी चोरून नेल्याची फिर्याद नंदकिशोर जैन यांनी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या बाबतचे सविस्तर वृत्त असे की मुक्तांगण परिसरात राहणाऱ्या जैन यांनी नेहमीप्रमाणे आपली अक्टिवा गाडी रात्री घरासमोर उभी केली होती मात्र सकाळी गाडी आढळून आली नाही.गाडी क्रमांक एम एच ४१ ए आर १३११ आहे. शहरात सातत्याने दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून पोलिस प्रशासनाने गस्त वाढवावी अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.