loader image
[ays_poll id=7]

अपबिट प्रॉडक्शन्स, फिदरटच स्टुडिओ आणि गौर द ब्रॅण्ड निर्मित नव्याकोऱ्या प्रेमगीताचा म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न

Jul 18, 2022

अपबिट प्रॉडक्शन्स, फिदरटच स्टुडिओ आणि गौर द ब्रॅण्ड निर्मित नव्याकोऱ्या प्रेमगीताचा म्युझिक लॉन्च सोहळा शनिवारी दि.१६ जुलै २०२० रोजी शंकराचार्य संकुल, गंगापूर रॉड, नाशिक येथे पार पडला.सारेगमप फेम मंगेश बोरगावकर आणि गौरी बोधनकर यांनी हे गीत गायले असून एम डी सौरभ (सौरभ कुलकर्णी) यांनी गीताला संगीत दिले आहे.कार्यक्रमाच्या वेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्हायोलिन वादक मानस कुमार देखील उपस्थित होते या कार्यक्रमाचे निवेदन पियू आरोळे यांनी केले या गीता साठी संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी एकत्र येऊन काम केलेले असून एक उत्कृष्ट असे गीत तयार झाले आहे.

कलाकार
गीत- प्रशांत मडपुवार
बासरी – वरद कठापुरकर
मेंडोलिन – निलेश सोनावणे
तबला – रसिक कुलकर्णी
कोरस – मृदुला कुलकर्णी
अनुजा देवरे
मृण्मयी देशमुख
मृत्युंजय वाघ
कृष्णा जाधव
साऊंड इंजिनिअर- शुभम जोशी
चित्रीकरण- पियूष भानोसे
संकलन- आदित्य राहणे
कार्यक्रमास संगीत क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींनी आपला सहभाग नोंदवला.

गेल्या २ वर्षांपासून घेतलेल्या मेहनतीचे फळ आता बघायला मिळत आहे. हे गाणं पूर्णत्वास नेण्यासाठी बऱ्याच लोकांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या योगदान दिल त्याचा सर्वांचा मी आभारी आहे. आपण सर्वांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे असे सौरभ कुलकर्णी यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
.