loader image
[ays_poll id=7]

भारताचा २०० कोटी कोरोना लसीकरणाचा टप्पा : बिल गेट्स यांनी केली प्रशंसा

Jul 20, 2022

भारताने कोरोना लसीकरणामध्ये विक्रम केला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात भारताने 200 कोटी लसींचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल जगभरात भारताचं कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आता बिल गेट्स यांनीही या विक्रमी लसीकरणाबद्दल भारताचे अभिनंदन केले आहे. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. भारताने केवळ 18 महिन्यांमध्ये 200 कोटी कोरोना लसींचा टप्पा पूर्ण केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं की, भारताने फक्त 18 महिन्यांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 200 कोटीहून अधिक डोस दिले आहेत.

बिल गेट्स यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. भारताचा 200 कोटी लसीकरणासाठी आणखी एक मैलाचा दगड. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी भारतीय लस उत्पादक आणि भारत सरकार यांच्यासोबतच्या आमच्या भागीदारीबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.’

अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
.